This is an ebook only and can't be downloaded and printed.
Add To BookRack
Title:
That's All Your Honour
Description:
कंपनीच्या गेस्ट हाउस मध्ये झालेला एक खून. सुप्रसिद्ध वकील पाणिनी पटवर्धन याच्या अशीलावर आला खुनाचा आरोप. आपल्या अशिलाला सोडवण्यासाठी पाणिनी ने कोर्टात घेतलेल्या उलट तपासण्या वाचून आपली मती गुंग होईल. जळजळीत रहस्य आणि कोर्ट रूम ड्रामा यांनी नटलेली उत्कंठा पूर्वक कादंबरी