This is an ebook only and can't be downloaded and printed.
Add To BookRack
Title:
Tarang Antarang
Description:
सदर पुस्तक वाचून मराठी वाचकांची निसर्ग-पर्यावरण विषयांशी कृतीशील आणि वैचारिक जवळीक वाढेल, रोजच्या जगण्यापासून ते राज्यकर्ते निवडण्यापर्यंत त्यांचे अग्रक्रम अधिक निसर्गस्नेही होतील, आणि आपला देश आणि आपली पृथ्वी संतुलित राहण्यात या सर्वाचा काही निश्चित वाटा असेल या आशावादासह थांबतो.